Author Topic: * प्रेम *  (Read 1240 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* प्रेम *
« on: June 28, 2014, 12:16:51 AM »
नको ती ओढ,अन
नको त्या भावना
हट्ट सोड वेड्या मना
प्रेमात मिळतात फक्त वेदना
कालपर्यंत हसणा-यांना मी
पाहिलंय एकांतात रडतांना...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -7710908264

Marathi Kavita : मराठी कविता