Author Topic: * राजकुमार *  (Read 519 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* राजकुमार *
« on: July 20, 2014, 10:33:51 PM »
तुझ्या स्वप्नातला राजकुमार मला
नाही बनता आलं तरी चालेल
पण तुझ्या प्रत्येक स्वप्नपुर्तीसाठी
झटणारा माञ मीच असेल...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264

Marathi Kavita : मराठी कविता