Author Topic: * तुझ्या नावाचं *  (Read 814 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तुझ्या नावाचं *
« on: July 20, 2014, 11:31:26 PM »
माझ्या सामर्थ्याचे गौरव तुझ्या नावाचं
माझ्या ह्रदयातल गांव तुझ्या नावाचं
माझ्या मनातले भाव तुझ्या नावाचं
माझ्यातल मीपणाचं आस्तित्व तुझ्या नावाचं
अजुन काय सांगु सखे तुला
माझ्या या जगाचं सर्वस्व तुझ्या नावाचं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264

Marathi Kavita : मराठी कविता