Author Topic: * मैफिल *  (Read 549 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* मैफिल *
« on: July 21, 2014, 12:00:41 AM »
माझ्यावरती हसणा-यांची मैफिल मी लुटुन नेली
जेव्हा मी तुझी कहानी कवितेत मांडली
हसणा-यांची मग पापणी भिजु लागली
मी जाण्याआधी मग सारी मैफिल सुन्न झाली...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264

Marathi Kavita : मराठी कविता