Author Topic: * उजाडला दिवस *  (Read 948 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* उजाडला दिवस *
« on: July 21, 2014, 07:31:52 AM »
उजाडला दिवस निघाली पाखरं
शोधावया चारापाणी उडाली दुर
पिलांची माया घरट्यात सोडुन
त्यांच्याचसाठी तर हे जीणं सारं....!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264

Marathi Kavita : मराठी कविता