Author Topic: *तो *  (Read 632 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
*तो *
« on: July 23, 2014, 03:00:46 PM »
तिच्या निरागस चेह-याकडे पाहुन
देवालाही एकच प्रश्न पडतो
ज्याच्यासाठी ही नेहमी मागणं मागते
कोण भाग्यवान आहे तो...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता