Author Topic: * नाव *  (Read 602 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* नाव *
« on: July 25, 2014, 08:41:11 PM »
नाव तिचे आता ओठी
माझ्या येत नाही
पण काळजातुन माञ
ती अजुनही जात नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता