Author Topic: * एक तुझ्या प्रेमासाठी *  (Read 929 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
एक तुझ्या प्रेमासाठी मी
स्वतालाही गहाण ठेवले असते
जर तु तुझे खरे रुप दाखवुन
मला फसवले नसते...!
Mob -7710908264
Mumbai