Author Topic: *क्षण तुझ्या मिठीतला*  (Read 833 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
*क्षण तुझ्या मिठीतला*
« on: July 26, 2014, 10:37:07 PM »
फुलून आले नुकतेच लिहायला,
गंध भरला क्षण तुझ्या मिठीतला...
वाटलं इथेच थाबावे क्षण सारे,
अन् हरवून जावे तुझ्या सोबतीला...!!

-------------------------------
©स्वप्नील(पार्टनर)
(दि.26-07-2014)

Marathi Kavita : मराठी कविता