Author Topic: *शब्दाची मैफील*  (Read 490 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
*शब्दाची मैफील*
« on: July 26, 2014, 10:43:13 PM »
मनात जमलेली शब्‍दाची मैफिल,
हळूच लेखणीतून कागदावर उतरली...
जणू गर्द दाटून आलेल्‍या ढगांना,
आज पावसाची कळ होती लागलेली....
------------------ -------------------
@ स्‍वप्‍नील चटगे
(दि. 25-07-2014)

Marathi Kavita : मराठी कविता