Author Topic: * ऊदास कवितेवरती *  (Read 540 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* ऊदास कवितेवरती *
« on: July 26, 2014, 11:25:18 PM »
माझ्या ऊदास कवितेवरती
तीही रडली होती
एकटीच वेडी माझ्यासाठी
एकांताशी भांडली होती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता