Author Topic: * आठवणींचा पालापाचोळा *  (Read 738 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
पानगळ झालेलं जीवन माझं
कधी बहरुन आलंच नाही
आठवणींचा पालापाचोळा उडतो मनी
त्याला जाळता ही आलंच नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता