Author Topic: * तुझे माझे *  (Read 809 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तुझे माझे *
« on: July 27, 2014, 03:41:04 PM »
पुरे झाले सखे एकटे चालने तुझे
यापुढे सोबतीला असतील पाउल माझे
खुपच सोसले तु एकटीनेच दुख इतरांचे
आता माझ्या वाट्याचे सुखही होईल तुझे....!
कवी-गणेश साळुंखे....!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता