Author Topic: * चंद्र आणि तु *  (Read 647 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* चंद्र आणि तु *
« on: July 27, 2014, 08:33:42 PM »
जसादाग आहे चंद्रावर
तसा परदा तुझ्या चेह-यावर
दोन्हीही तेवढेच आहेत सुंदर
दुराव्याचे माञ नेहमीचे अंतर...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता