Author Topic: * विसरेल एक दिवस *  (Read 894 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* विसरेल एक दिवस *
« on: July 30, 2014, 03:20:51 PM »
जा नाही आठवणार मी तुला
अन् तुझ्या खोट्या प्रेमाला
विसरेल एक दिवस नक्कीच प्रिया
तुझ्या भोळ्या चेहऱ्याला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Marathi Kavita : मराठी कविता