Author Topic: * तुझं नाव *  (Read 954 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तुझं नाव *
« on: August 01, 2014, 01:34:41 PM »
विसरलो सारे काही मी
नाही विसरलो ते तुझं प्रेमअन् गांव
सोडले सारे काही मी नाही
सोडु शकलो ते तुझं नाव...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता