Author Topic: * विजयी चाल *  (Read 630 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* विजयी चाल *
« on: August 13, 2014, 07:21:15 PM »
डावातल्या सोंगट्या जरी
तुझ्या हाती असतील
पण विजयी चाल माञ
माझ्याच हातुन खेळली जाईल...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता