Author Topic: * तुझ्या माझ्यासाठी *  (Read 820 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तुझ्या माझ्यासाठी *
« on: August 13, 2014, 11:04:22 PM »
हसणार कि रागावणार काय माहिती
माझ्या कविता फक्त तुझ्यासाठी
शब्दनशब्द बोलतील माझे तुझ्यासाठी
तरीही अबोलच का भावना तुझ्या माझ्यासाठी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता