Author Topic: * प्रेमकहाणी *  (Read 903 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* प्रेमकहाणी *
« on: August 14, 2014, 10:34:01 PM »
स्वताची प्रेमकहाणी लिहायला गेलो
तर वेळेची शाई सांडली होती
जणु काही नियतीला पण ती
अंधारातच राहावी असं वाटत होती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता