Author Topic: * प्रेमाने *  (Read 704 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* प्रेमाने *
« on: August 16, 2014, 09:32:58 AM »
प्रेमाने शञुलाही जिंकता येते
हे मुक्या प्राण्यांनाही कळतं
मग बुध्दिमान असुनही माणसाला
वाकड्यात का शिराव लागतं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता