Author Topic: * गुन्हा *  (Read 609 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* गुन्हा *
« on: August 16, 2014, 01:07:08 PM »
प्रेम असा गुन्हा आहे
ज्यामध्ये चुक कोण करतं
अन शिक्षा कोण भोगतं
हे फक्त प्रेम करणा-यालाच कळतं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता