Author Topic: * मीराधा *  (Read 570 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* मीराधा *
« on: August 23, 2014, 07:52:35 PM »
बासरीची ताण ऐकली राधाने
पण राधेची साद ऐकली ना कान्हाने
वाहुन दिले सर्वस्व तुझ्या चरणी मीराने
मीरालाही कुठे न्याय दिला कान्हाने...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता