Author Topic: * तुच *  (Read 1294 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तुच *
« on: August 25, 2014, 10:48:46 PM »
कालचा चंद्र आजही तसाच आहे
तु दिलेला गुलाबही पुस्तकात तसाच आहे
सारं काही तसंच आहे रे राजा
तुच माञ कुठेतरी हरवला आहे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता