Author Topic: * आसवांचा सागर *  (Read 697 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* आसवांचा सागर *
« on: August 27, 2014, 07:00:57 PM »
आसवांच्या सागरातुनी उठे वेदनेची लाट
हरवलेला किनारा अन अंधारलेली वाट
ह्रदयाची नाव माझी गटांगळ्या खात
सांगते पुन्हा भेटु पुढल्या जन्मात...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता