Author Topic: * माझे अश्रुं *  (Read 904 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* माझे अश्रुं *
« on: August 29, 2014, 10:19:59 PM »
आजकाल माझे अश्रुंही हसतात
जेव्हा पापण्यांतुन गालावर ओघळतात
बरसता बरसता एवढंच बोलतात
विसर म्हणुन तुला सांगतात...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता