Author Topic: * रक्ताळलेला गुलाब *  (Read 1252 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* रक्ताळलेला गुलाब *
« on: September 02, 2014, 11:17:27 AM »
रक्ताश्रुंनी माझ्या गुलाब रक्ताळला
जसा तु सोडुन गेलास मला
तसा तोही काट्यांना परका झाला
कोणत्या गुन्ह्याची शिक्षा तु
आम्हा दोघांस देउन गेला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता


shelke tulshiram

  • Guest
Re: * रक्ताळलेला गुलाब *
« Reply #1 on: September 20, 2014, 09:04:10 PM »
uttam