Author Topic: * रेशीमी स्वप्न *  (Read 789 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
* रेशीमी स्वप्न *
« on: September 08, 2014, 08:13:26 PM »
मनी रेखाटले रेशीम स्वप्न,
स्वप्नात माझ्या येशील का?
अलवार घेवून हातात हात माझा,
तु पुन्हा नव्याने साथ देशील का?

©स्वप्नील चटगे.
8600947409

Marathi Kavita : मराठी कविता