Author Topic: * लिहले असते *  (Read 785 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* लिहले असते *
« on: September 15, 2014, 09:56:55 PM »
लिहले असते मी अजुन काहीतरी
पण वाचुन रडेल कुणीतरी
म्हणुनच जास्त लिहत नाही
नाहीतर पाझर फुटले असते दगडावरी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता