Author Topic: * अश्रुंचा मेळा *  (Read 650 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

 • Full Member
 • ***
 • Posts: 883
 • Gender: Male
* अश्रुंचा मेळा *
« on: September 17, 2014, 08:11:30 PM »
एकांताच्या विरहात आठवणींचा सोहळा
तुझ्या प्रेमाच्या गोष्टींना मिळे उजाळा
गहिवरल्या श्वासांत दबलेला हुंदका
पापण्यांच्या दारी जमे अश्रुंचा मेळा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Anil S.Raut

 • Jr. Member
 • **
 • Posts: 205
Re: * अश्रुंचा मेळा *
« Reply #1 on: September 17, 2014, 09:25:11 PM »
मस्त गणेश, आवडली मला चारोळी....खुप अर्थ दडला आहे तिच्यात !
मनापासुन शुभेच्छा!!!!!!

Offline कवी-गणेश साळुंखे

 • Full Member
 • ***
 • Posts: 883
 • Gender: Male
Re: * अश्रुंचा मेळा *
« Reply #2 on: September 18, 2014, 07:12:23 PM »
धन्यवाद अनिल राउत सर