Author Topic: * माझ्या कविता *  (Read 682 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* माझ्या कविता *
« on: September 18, 2014, 07:14:19 PM »
विसरायचं म्हटले तरी
मला कोण विसरु शकेल
एकवेळ मी नसलो तरी
माझ्या कविता तुम्हाला
आवाज देत राहतील...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता