Author Topic: * अश्रुंची मैफिल *  (Read 616 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* अश्रुंची मैफिल *
« on: September 21, 2014, 09:14:57 PM »
पापण्यांच्या दारी आज अश्रुंची
मैफिल जमली होती
मैफिल एवढी रंगली की
आठवांची बरसात झाली होती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता