Author Topic: * चोरी *  (Read 641 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* चोरी *
« on: September 22, 2014, 09:34:16 AM »
आज बघा काय अनर्थ झाला
माझ्याच कवितेला मी पोरका झाला
कविता लिहली मी मालक दुसरा झाला
हिरेमोती पैसा चोरणा-यांच्या दुनियेत
आता साहित्य चोरीला ही वाव मिळाला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता