Author Topic: * सौंदर्य *  (Read 797 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* सौंदर्य *
« on: September 23, 2014, 04:50:25 PM »
तुझ्या सौंदर्याचे चाहते
तर हजारों असतील
पण तुझ्या सौंदर्याचे रक्षण
माझ्याच हातुन होईल...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता