Author Topic: * मिञ माझे *  (Read 877 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* मिञ माझे *
« on: September 27, 2014, 09:20:04 PM »
तुला पटवण्यासाठी मिञ माझे
नेहमीच मला पुढे करायचे
पण तु वळुन बघितल्यावर
काळीज माझे धडधड उडायचे...!
कवी-गणेश साळुंखे...! 
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता