Author Topic: * पांग *  (Read 536 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* पांग *
« on: September 28, 2014, 11:44:44 PM »
झिजला तु पण
थकला नाही कधी
रुतले काटे पायी पण
थांबला नाही कधी
स्वनिर्मितीने रचला पाया
हरला नाहीस कधी
देतच आलास नेहमी पण
मागायला शिकला नाहीस कधी
सांग तुझ्या कर्माचं आम्ही
पांग फेडायच कधी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता