Author Topic: * मोती *  (Read 982 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* मोती *
« on: October 01, 2014, 08:06:50 PM »
जेव्हा प्रेमाच्या गणितात बदल होतो
तेव्हा प्रत्येकाला चेहरा सुंदर हवा असतो
कारण शिंपला कितीही चांगला असो
प्रत्येकाला मोतीच हवा असतो...!
कवी-गणेश साळुंखे...! 
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता


Ajay Ganekar

  • Guest
Re: * मोती *
« Reply #1 on: January 13, 2015, 01:46:12 PM »
mastach......