Author Topic: * अधुरी कहानी *  (Read 686 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* अधुरी कहानी *
« on: October 02, 2014, 10:46:18 PM »
आली आठवण तुझी कातरवेळी
डुबतीला सुर्य दोन डोळा पाणी
आसुसलेला किनारा अन लाटांची विरहगाणी
सारेच काही जणु सांगती मला
तुझीही अधुरी राहिलीच ना कहानी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता