Author Topic: * भेट *  (Read 680 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
* भेट *
« on: October 03, 2014, 05:10:25 PM »
आज ती मला अचानक भेटली
अन् हद्याची स्पंदनेही बेभान झाली...
मनात नवे भावनेचे वादळ उठले,
धुदंल्या क्षणी संवेदना जागली....!!

-------------------------------
 स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता