Author Topic: * कविता *  (Read 554 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* कविता *
« on: October 09, 2014, 01:40:04 PM »
कधी हसवतील तुझ्या कविता
कधी रडवतील माझ्या कविता
पण साहित्य विश्वात नक्कीच
नाव करतील आपल्या कविता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Marathi Kavita : मराठी कविता