Author Topic: * देव - माणुस *  (Read 559 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* देव - माणुस *
« on: October 10, 2014, 09:05:25 AM »
* देव - माणुस *
पुजला दगडाचा देव यांनी
दगडाच्या मुर्तीला वाहिलं दुधतेलपाणी
पण मंदिराच्या भुकेल्या भिका-याला
पाणी ना पाजले कोणी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता