Author Topic: * खोडी *  (Read 431 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* खोडी *
« on: October 13, 2014, 09:30:52 AM »
कोडी मी घालत नाही
खोडी मी सोडत नाही
तुला चिडवायची आदत माझी
काही केल्या सुटत नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता