Author Topic: * प्रेमाची कहाणी *  (Read 575 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* प्रेमाची कहाणी *
« on: October 13, 2014, 09:45:44 AM »
प्रेमाची कहाणी सांगतो तुला थोड़ी
प्रत्येक वाटेवरची वळणे नागमोडी
चक्रव्युहात अडकुन पडतं ह्रदय
बाहेर त्याला कुणी ना काढी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता