Author Topic: * कुबेराचं ऐश्वर्य *  (Read 585 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* कुबेराचं ऐश्वर्य *
« on: October 14, 2014, 12:43:07 AM »
विकत मिळालं असतं प्रेम
तर मी कधीच घेतलं असतं
त्यासाठी मग मी कुबेराचं
ऐश्वर्य ही उधळलं असतं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता