Author Topic: * मोकळा श्वास *  (Read 736 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* मोकळा श्वास *
« on: October 15, 2014, 10:05:57 PM »
काय करायचं आहे कल्पनांना
उगाच का गुंफायच चांदता-यांना
कधीतरी त्यांनाही मोकळा श्वास
तुम्ही घेउ द्याना...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता