Author Topic: * खेचायला *  (Read 441 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* खेचायला *
« on: October 15, 2014, 10:09:06 PM »
काय महफिल रंगलीय
आज इथे चांदता-यांची
सगळ्यांनीच सुरुवात केलीय
खेचायला आसमंताच्या सौंदर्याची...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता