Author Topic: * जिंकण्यासाठी *  (Read 683 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* जिंकण्यासाठी *
« on: October 17, 2014, 12:13:06 AM »
जिंकण्यासाठी मी कधी
खेळलोच नाही
कारण माझ्या ताकदीचा
कुणी भेटलाच नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता