Author Topic: *आठवाचा पाझर*  (Read 513 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
*आठवाचा पाझर*
« on: October 26, 2014, 08:45:10 AM »
सखे,माझ्या मनाच्या गाभार्यात,
तुझ्या आठवाचा पाझर फूटला...
मनी सुरकतलेला भावनेचं फुलही,
आज पून्हा बेधुदं बहरुन उठला...

स्वप्नील चटगे.
  (अबोल मी)
दि.26.10.14

Marathi Kavita : मराठी कविता