Author Topic: * माझे शब्द *  (Read 727 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* माझे शब्द *
« on: November 19, 2014, 09:59:29 PM »
आटायला मी काय पाणी नाही
संपायला मी काय अंतर नाही
राहिली शब्दांची गोष्ट माझ्या
तर त्यांना थोपवणं काय सोप नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता


Jawahar Doshi

  • Guest
Re: * माझे शब्द *
« Reply #1 on: September 15, 2015, 06:32:31 AM »
Tumachya charolya khupach sundar aahet