Author Topic: *आजूनही सावरतोय*  (Read 555 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
*आजूनही सावरतोय*
« on: November 22, 2014, 07:10:52 AM »
सुप्रभात....

आजूनही सावरतोय मी त्या क्षणाना आठवताना
कुठे पून्हा तुझ्यात हरवून जायची भीती आहे
नेहमीच बाधं घालत असतो सारखा मी मनाशी
की तुला न् आठवण्यात माझ सारे काही आहे


*स्वप्नील चटगे
    (अबोल मी)
दि.21/11/2014.

Marathi Kavita : मराठी कविता