Author Topic: * माझ्या पाउलखुणा *  (Read 540 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* माझ्या पाउलखुणा *
« on: November 24, 2014, 01:32:21 PM »
वळुन ही पाहिले होते तुला
पण अश्रुंनी घेरले होते डोळ्यांना
कसं सांगु मी तुझ्या मना
मीच पुसल्या होत्या माझ्या पाउलखुणा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता